पोलीस कल्याण शाखा

आमच्या विषयी

पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि मानसिक कल्याणासाठी महाराष्ट्र शासनाने पोलीस कल्याण शाखा स्थापन केली आहे.