ई-तक्रार करा

Max 5 MB

मी प्रमाणित करतो की, माझ्या माहितीनुसार उपरोक्त अहवालामध्ये प्रदान केलेली माहिती अचूक आणि योग्य आहे. मी समजतो की, माहितीचे उल्लंघन करणे किंवा खोटी माहिती देणे हा एक फौजदारी गुन्हा आहे आणि परिणामी माझ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई होऊ शकते.

अस्वीकरण :

प्रचलित कायद्यांनुसार एखाद्या मोठ्या गुन्ह्याबद्दल तक्रार/प्रथम खबरी अहवाल संबंधित पोलीस ठाणे येथे नोंदणी करावी. (उदा. चोरी, घरफोडी करून चोरी, मोटर वाहन चोरी, अपघात, सोन-साखळी चोरणे, मारहाण, बलात्कार, खून, खून करण्याचा प्रयत्न, दरोडा, डकैती, खंडणी वगैरे) यासाठी आपल्या जवळच्या पोलीस ठाणेशी संपर्क साधावा.

येथे कमी गांभीर्याच्या गुन्ह्यांबद्दलच्या तक्रारींची दखल घेतली जाईल (′अ-दखलपात्र गुन्हा′). तुमची तक्रार संबंधित पोलीस ठाणेकडे पाठविली जाईल, जिथे तुम्हाला अधिक स्पष्टीकरणासाठी आणि / किंवा निवेदनासाठी बोलावले जाऊ शकते.

Keeping You Safe

ANTI-CORRUPTION BUREAU, MAHARASHTRA STATE
MAHARASHTRA POLICE ACADEMY
कॉपीराईट © २०२५ नाशिक ग्रामीण पोलीस|नाशिक ग्रामीण पोलिसांच्या मालकीची
संकेतस्थळ अभ्यागत :