From SPs Desk

श्री. विक्रम देशमाने , भा.पो.से , पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण

कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस सदैव कटिबद्ध राहतील. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करतील.
कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हयाचा प्रतिबंध व तपास करणे, संघटीत गुन्हे/असामाजिक तत्वे आणि दहशतवादाविरूध्द कडक कारवाई करणे तसेच जातीय सलोखा राखणे इत्यादी कामासाठी नाशिक ग्रामीण पोलीस सदैव कटिबध्द राहतील.
श्री. विक्रम देशमाने , भा.पो.से.,
पोलीस अधीक्षक, नाशिक.