Special Units | Nashik Rural Police

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select E-Complaint
  • Create citizen login
  • Login
  • Fill Complaint
  • Check Status by local Police station
×
GO

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select Online Services
  • Create citizen login
  • Login
  • Fill Information
  • Check Status by local Police station
×
GO

बिनतारी संदेश शाखा


Officers Portfolio

About Us

                                                                                           बिनतारी संदेश विभाग

पोलीस बिनतारी संदेश विभाग ही पोलिसांची तांत्रिक शाखा आहे.  

वायरलेस विभागाकडून अखंडीतपणे २४ तास बिनतारी दळणवळण पोलिसांना कायदा व सुव्यस्था राखणेकरीता पुरविले जाते. पोलीस दलाच्या अन्य तांत्रिक गरजांकरीता पोलीस बिनतारी संदेश विभागाची मदत घेतली जाते, तसेच तांत्रिक सेवा पुरविणाऱ्या अन्य विभागांशी ,संस्थांशी बिनतारी संदेश विभागामार्फत समन्वय ठेऊन पोलीस दलाकरिता अखंडित व सुरळीत तांत्रिक सेवा  उपलब्धतेसाठी समन्व्यय ठेवला जातो. विविध प्रकारचे व्हॉईस संवाद, डेटा संदेशन, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ही या शाखेची प्रमुख जबाबदारी आहे. तसेच या शाखेत तोडफोडविरोधी उपकरणे, सीसीटीव्ही, कंट्रोल रूम हे देखरेख ठेवतात. प्रत्येक पोलिस स्टेशन, पोलिस मोबाइल, चेकपोस्टमध्ये वायरलेस सेट असतात. बीट मार्शल हे वॉकी टॉल्कीने सुसज्ज आहेत. वायरलेस कम्युनिकेशन कव्हरेज क्षेत्रामध्ये वाढ करण्यासाठी डोंगराच्या वरच्या किंवा उंच इमारतींमध्ये असलेल्या रिपीटर वापरल्या जातात. 


Telephone number:- 02532200400 ,


Email ID:- pwinasikrural@gmail.com ,