Special Units | Nashik Rural Police

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select E-Complaint
  • Create citizen login
  • Login
  • Fill Complaint
  • Check Status by local Police station
×
GO

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select Online Services
  • Create citizen login
  • Login
  • Fill Information
  • Check Status by local Police station
×
GO

अंमली पदार्थ विरोधी कक्ष


Officers Portfolio

About Us

अंमली पदार्थ विरोधी या शाखाद्वारे गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम ( एनडीपीएस) १९८५ चे अंतर्गत अंमली पदार्थ आणि हेरॉइन, मॉर्फिन, गंजा, चरस, हॅशिश ऑइल, कोकेन, मेफेड्रोन, एलएसडी, केटामाइन, अॅम्फेटामाइन सारखे मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थाची निर्मिती / वाहतूक / बाळगणे / विक्री करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जाते.

या शाखेची मुख्य जबाबदारी शहरातील अंमली पदार्थाचे निर्मिती आणि पुरवठावर नियंत्रण ठेवणे असून, जनजागृती कार्यक्रमाद्वारे मागणी कमी करणे ही आहे.


Telephone number:-


Email ID:-