HELPLINE NUMBERS
Helpline - 100 / Women Helpline - 1091 / Children Helpline - 1098 / Whatsapp - +91 9168551100

Welfare Program

Gallery Img
मा. पोलिस अधीक्षक सोा.यांचे मार्गदर्शनाखाली 15 ऑगस्ट 2018 रोजी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयातील कार्यालयीन कर्मचारी यांचेकरिता अशोका धबधबा, घोटी येथे पर्यटन सहलीचे आयोजन करण्यात आले.

दि. 21 जुन 2018 रोजी पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय नाशिक ग्रामीण येथे मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांचे उपस्थितीत आंतर राष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.

बहुउद्देशीय हाॅल,पोलीस मुख्यालय नाशिक ग्रामीण येथे पोलीस अधिकारी/कर्मचारी व त्यांचे कुटूंबीय यांचे करीता नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले.
Gallery Img
बहुउद्येषिय हाॅल,पोलीस मुख्यालय नशिक ग्रामीण येथे पोलीस अधिकारी/कर्मचारी व त्यांचे कुटूंबीय यांचे करीता वैद्यकिय शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Gallery Img
बहुउद्देशीय हाॅल, पोलीस मुख्यालय नाशिक ग्रामीण येथे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे कुटूंबीय यांचे करीता हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

पोलीस कवायत मैदान,पोलीस मुख्यालय नाशिक ग्रामीण येथे पोलीस अधिकारी/कर्मचारी व त्यांचे कुटूंबीय यांचे करीता दिवाळी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

पोलीस अधीक्षक कार्यालय नाशिक ग्रामीण येथे शपथ विधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
Gallery Img
नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे वतीने व जाॅब शोकेस, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक ग्रामीण, अहमदनगर, जळगांव, धुळे, नंदुरबार जिल्हयातील व पोलीस आयुक्तालय नाशिक शहर येथील पोलीस पाल्य व ग्रामिण भागातील तरुणांसाठी के.के.वाघ इंजिनियरींग काॅलेज, नाशिक येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

पोलीस मुख्यालय नाशिक ग्रामीण येथील पोलीस पाल्यांकरीता पोलीस मुख्यालय ते आडगांव पावेतो स्कुल बस सुरु करण्यात आली.
Gallery Img
पोलीस अधीक्षक कार्यालय नाशिक ग्रामीण येथे दर महिन्याला सेवानिवृत्त होणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा सेवानिवृत्ती समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

पोलीस वसाहत,पोलीस मुख्यालय नाशिक ग्रामीण येथे महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ व पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांचे संयुक्त विद्यामाने शेतकरी आठवडे बाजार सुरु करण्यात आला.
Gallery Img
बहुउद्देशीय हाॅल,पोलीस मुख्यालय नाशिक ग्रामीण येथे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे यांचे पाल्यांकरीता करिअर मार्गदर्षन शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Gallery Img
बहुउद्देशीय हाॅल,पोलीस मुख्यालय नाशिक ग्रामीण येथे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे यांचे पाल्यांकरीता नृत्य प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यात आला.
Gallery Img
मा.पोलीस अधीक्षक,नाशिक ग्रामीण यांचे हस्ते पोलीस पाल्यांना दप्तर व पुस्तक अनुदान वाटप करण्यात आले.
Gallery Img
पोलीस अधिकारी/कर्मचारी व त्यांचे कुटूंबियांकरीता पोलीस मुख्यालय नाशिक ग्रामीण येथे योगा वर्ग सुरु करण्यात आला.
Gallery Img
शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम अंतर्गत पोलीस मुख्यालय नाशिक ग्रामीण येथे म. पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
Gallery Img
पोलीस मुख्यालय नाशिक ग्रामीण येथे पोलीस अधिकारी/कर्मचारी व कुटूंबियांकरीता व्यायाम शाळा व ग्रिन जिम सुरु करण्यात आली.
Gallery Img
पोलीस मुख्यालय नाशिक ग्रामीण येथे पोलीस अधिकारी/कर्मचारी व कुटूंबियांकरीता वाचनालय सुरु करण्यात आले.
Gallery Img
पोलीस मुख्यालय नाशिक ग्रामीण येथे पोलीस पाल्यांकरीता पोलीस पब्लिक स्कुल सुरु करण्यात आले

Contact Details

  • Phone :- 0253 - 2200495, 2200498, 2200499
  • Fax :- 0253 2309718
  • sp.nashik.r@mahapolice.gov.in
  • lcb.pol.nr@mahapolice.gov.in
  • SP Office, Police Head Quarter, Adgaon, Nashik - 422003