HELPLINE NUMBERS
Helpline - 100 / Women Helpline - 1091 / Children Helpline - 1098 / Whatsapp - +91 9168551100

Press Release
पत्रकार प्रकाशन


अनु क्र. शीर्षक दिनांक
ग्रामीण पोलीस दलातील आय.एस.ओ. मानांकित पोलीस ठाण्यांना पालकमंत्री यांचे हस्ते प्रमाणपत्र वितरण, ग्रामीण पोलीस दलाचे संकेतस्थळाचे लोकार्पण 15/08/2018
मांडुळाची तस्करी करणा-या आरोपीस मालेगावात अटक - स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 11/08/2018
नाशिक शहर व ग्रामीण भागात भरवस्तीत घरफोडया करणारे सराईत गुन्हेगारास स्थागुशाचे पथकाने केले जेरबंद 10/08/2018
वणी येथील बलात्काराचे गुन्ह्यातील आरोपीस कारावासाची शिक्षा 02/08/2018
सेंट्रल जेलमधुन बलात्काराचे गुन्हयात शिक्षा भोगुन आलेल्या आरोपीची घरफोडया करणारी टोळी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई - इलेक्ट्राॅनिक्स साहित्यासह 83 मोबाईल फोन हस्तगत 01/08/2018
मोटर सायकल चोरी करणारे आंतरजिल्हयातील गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेचे जाळयात चोरीच्या 11 मोटर सायकल हस्तगत 29/07/2018
खुन व खुनाचा प्रयत्नाचे गुन्हयातील आरोपीतांना जन्मठेप व सक्त मजुरीची शिक्षा 28/07/2018
मालेगावसह धुळे जिल्हयात घरफोडया करणारा अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेचे जाळयात 12 तोळे सोन्यासह साडे सहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत 20/07/2018
जानोरी, ता.दिंडोरी येथील हायटेक ईडीएम कंपनीचे आॅनलाईन फसवणुकीचे 46 लाख 40 हजार रूपये नशिक ग्रामीण सायबर पोलीसांनी मिळवुन दिले परत 18/07/2018
एस.एम.बी.टी. हाॅस्पिटल घोटी खुर्द येथे मा.पोलीस अधीक्षक साो यांचे हस्ते पोलीस दुरक्षेत्राचे उद्घाटन 15/07/2018
औरंगाबाद शहरातुन चोरी केलेली ट्रॅव्हल्स बस मालेगाव येथे जप्त मोटर वाहने चोरणारा गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेचे जाळयात 13/07/2018
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परिक्षेत यश संपादन करणारे विद्याथ्र्यांचा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सत्कार 13/07/2018
ऋषदेवपुरम्-मांगीतुंगी गडावर मा.पोलीस अधीक्षक साो यांचे हस्ते पोलीस चौकीचे उद्घाटन 06/07/2018
मुंबई -आग्रा महामार्गावर लुटमार करणारे टोळीतील गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेचे जाळयात 05/07/2018
नाशिक ग्रामीण पोलीस दलातील जीपीएस वाहन प्रणाली व फिरते पोलीस ठाण्यांचे मा.मुख्यमंत्री साो यांचे हस्ते उद्घाटन 02/07/2018
मालेगावसह बाहेरील जिल्हयांमध्ये मोटरसायकल चोरी करणारे सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेचे जाळयात, 08 महागडया मोटर सायकल हस्तगत 26-06-2018
गुणात्मक अन्वेषणासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांना मा.पोलीस महासंचालकांचे बक्षिस प्रदान 22-06-2018
वाडीव-हे व घोटी परिसरातील अवैध गावठी दारू हातभट्टयांवर स्थानिक गुन्हे शाखेचे छापे 22-06-2018
नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा 21-06-2018
देवळा तालुक्यात गावठी दारू हातभट्टयांवर स्थानिक गुन्हे शाखेचे छापे 19-06-2018
अवैध धंदयांवर ग्रामीण पोलीसांचे विशेष पथकाची धडक कारवाई 15-06-2018
मालेगाव तालुक्यातील मेहुणे गावचे शिवारात दरोडा टाकणारे गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने औरंगाबाद जिल्हयातुन केले जेरबंद 13-06-2018
वणी ते कळवण रस्त्यावर ग्रामसेवकाची डिझायर कार लुटणारे 07 दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने केले गजाआड 31-05-2018
विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली आंतरराज्य सीमा परिषद-२०१८ यशस्वीरित्या संपन्न 24-05-2018
सुरगाण्यात IPL मॅचवर सट्टा लावणारे इसमांवर छापा स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई 20-05-2018
इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो शिवारातील खुनाचे गुन्हयाचा उलगडा - नाशिक शहरातील मारेक-यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने घेतले ताब्यात 20-05-2018
चांदवड चौफुली परिसरात दरोडेखोर व पोलीसांचा थरार 08 दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने हत्यारांसह केले जेरबंद 19-05-2018
सुरगाण्यात अवैध मद्यसाठा जप्त - स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाचा छापा 18-05-2018
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकांची अवैध शस्त्रधारकांविरुद्ध धडाकेबाज कारवाई 15-05-2018
मालेगाव शहरात अवैधरित्या धारदार शस्त्रे बाळगणारे इसमास स्थागुशाचे पथकाने केले जेरबंद 11-05-2018
येवला व मालेगाव तालुक्यात 03 गावठी कट्टे हस्तगत - अवैध अग्निशस्त्रे बाळगणारे 03 गुन्हेगार जेरबंद, जबरी लुटमारीचे गुन्हे उघडकीस - स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई 08-05-2018
मनमाड शहरात IPL मॅचवर सट्टा लावणारे इसमांवर छापा ग्रामीण पोलीसांचे विशेष पथकाची कारवाई 05-05-2018
IPL मॅचवर सट्टा लावणारे आंतरराज्यीय टोळीस स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने घेतले ताब्यात 04 लाख 50 हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत 05-05-2018
ग्रामीण पोलीस मुख्यालयात मा.पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्राप्त कर्मचा-यांचा गुणगौरव सोहळा संपन्न 01-05-2018
घोटी परिसरातील अवैध गावठी दारू हातभट्टयांवर स्थानिक गुन्हे शाखेचे छापे 28-04-2018
कर्जबाजारी झाल्यामुळे विंचुर येथील व्यापा-याने केला रोकड लंपास झाल्याचा बनाव स्थानिक गुन्हे शाखा व लासलगाव पोलीसांची संयुक्त कारवाई 25-04-2018
सिन्नर शहरातुन गावठी कट्टयासह 02 जिवंत काडतुसे हस्तगत - स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई 25-04-2018
नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे 29 वे रस्ता सुरक्षा अभियान सन - 2018 चे उद्घाटन 23-04-2018
नाशिक ते गुजरात राज्याचे सिमेवरील बर्डीपाडा परिसरातील अवैध मटका - जुगार अड्डयावर ग्रामीण पोलीसांचे विशेष पथकाचा छापा - 95 हजाराचा मुद्देमाल जप्त 17-04-2018
अवैधरित्या मद्याची वाहतुक करणारे इसमांवर स्थागुशाचे पथकाचा छापे 13-04-2018
घरफोडया करणारे सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने केले गजाआड 13-04-2018
सिन्नर शहरात अवैध मद्यसाठा जप्त - स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाचा छापा 11-04-2018
नातवानेच केला आजोबाचा खुन - स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने केले आरोपीस जेरबंद 11-04-2018
नाशिक ग्रामीण पोलीस भरती सन 2018 - पोलीस शिपाई पदाचे भरती प्रक्रिये बाबत पोलीस होण्यासाठी प्रशासनाची फसवणुक - लेखी परिक्षेत तोतया उमेदवार 10-04-2018
नांदुरी-गड शिवारात चैत्र पौर्णिमेच्या दिवशी झालेल्या खुनाचे गुन्हयाचा स्थानिक गुन्हे शाखेने केला उलगडा, 03 आरोपी ताब्यात 06-04-2018
पत्नीने पतीच्या खुनाची सुपारी देवुन प्रियकर व भावाच्या मदतीने केली पतीची निघृण हत्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने केला 12 तासात खुनाचा उलगडा 05-04-2018
नाशिक - त्र्यंबकेश्वर महामार्गावर दरोडा टाकणारे गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने केले जेरबंद 05-04-2018
सटाणा, देवळा तसेच येवला परिसरात ग्रामीण पोलीसांचे विशेष पथकाचे अवैध दारू-धंद्यांवर छापे 02-04-2018
चांदशी शिवारात हाॅटेल शॅक येथील हुक्का पार्लरवर स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाचा छापा स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई 02-04-2018
मनमाड शहरातील ए.टी.एम. फोडणारे सराईत गुन्हेगार 24 तासात जेरबंद 31-03-2018
ग्रामीण पोलीसांचे विशेष पथकाचे अवैध धंद्यांवर छापे 29-03-2018
सिन्नर नागरी सहकारी पतसंस्था फसवणुक प्रकरणातील मुख्य आरोपी सुरज शहा यास स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने गुजरात राज्यातुन केले जेरबंद 24-03-2018
वणी गावातील मोबाईल दुकान फोडणारे 02 गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेचे जाळयात 24-03-2018
चोरीचे गुन्हयात आतापावेतो सर्वात जलदगतीने निकाल मालेगावात चोरीचे गुन्हयातील आरोपीस कारावासाची शिक्षा 20-03-2018
इगतपुरीत हाॅटेल मिस्टीक व्हॅली येथे स्थानिक गुन्हे शाखा व इगतपुरी पोलीसांचा छापा 19-03-2018
मालेगाव शहरात जबरी लुटमार करणारे सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने केले गजाआड 15-03-2018
नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई - ठाणे जिल्हयातील शहापुर येथे महामार्गावर दरोडा टाकणारे टोळीचा पर्दाफाश - 68 लाखांचा मुद्देमाल हस्तगत 15-03-2018
दिंडोरी तालुक्यात 05 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त - स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाचा छापा 13-03-2018
नाशिक ग्रामीण पोलीस भरती प्रक्रियेस सुरळीत सुरूवात - सी.सी.टी.व्ही. कॅमेरांव्दारे नियंत्रण 12-03-2018
गोवा राज्यातुन चोरी केलेली स्विफ्ट कार सायखेडा येथे जप्त मोटर वाहने चोरणारा गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेचे जाळयात 09-03-2018
चांदवड शहरात प्राध्यापकाचे घरावर दरोडा टाकणारे सराईत गुन्हेगार अहमदनगर जिल्हयातुन जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाची कामगिरी 04-03-2018
मालेगाव शहरात घरफोडया करणारे सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने केले गजाआड 02-03-2018
दिंडोरी येथील कृष्णा ट्रेडींग कंपनीत चोरी करणारे चोरटे स्थानिक गुन्हे शाखेचे जाळयात सुमारे 05 लाखांचा मुद्देमाल हस्तगत 01-03-2018
सास-याचा खुन करणारा फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेचे जाळयातड 25-02-2018
नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे रोजगार मेळाव्याचे आयोजन 24-02-2018
मोटर सायकल चोरीचे मोठे रॅकेट उघडकीस. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने हप्ताभरात केल्या एकुण 50 मोटर सायकल हस्तगत 23-02-2018
मालेगाव शहरातील मोबाईल दुकाने फोडणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेचे जाळयात 21-02-2018
अवैधरित्या मद्याची वाहतुक करणारे इसमांवर स्थागुशाचे पथकाचा छापे 19-02-2018
सिन्नर येथील सेंट्रल बॅंक फोडणारे सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेचे जाळयात घरफोडी व मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस 19-02-2018
मोटार सायकल चोरी करणा-या आंतरराज्य टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेकडुन पर्दाफाश 21 मोटर सायकल हस्तगत 17-02-2018
मोटर सायकल चोर स्थानिक गुन्हे शाखेचे जाळयात - 04 मोटर सायकल हस्तगत 10-02-2018
महिला सुरक्षितता आणि सामाजिक सलोख्यासाठी ग्रामीण पोलीस दलातर्फे हरसुल मॅरेथाॅन 2018 चे आयोजन 10-02-2018
जिल्हयात क्रॅक डाउन 2018 विशेष मोहिम - अवैध धंदयावाल्यांचे धाबे दणाणले फरार आरोपींना पकडण्याचे विशेष मोहिमेत 47 गुन्हेगार अटकेत 06-02-2018
येवला शहरात जबरी चोरी व घरफोडया करणारे सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेचे जाळयात 30-01-2018
जळगाव खुर्द शिवार, ता.नांदगाव येथे रंगले थरार नाटय - राहता येथील मोक्क्याचे गुन्हयातील सराईत गुन्हेगार ग्रामीण पोलीसांच्या जाळयात 27-01-2018
नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे विघ्नहर्ता बक्षीस वितरण व मुद्देमाल प्रदान कार्यक्रमाचे आयोजन 26-01-2018
नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे 26 जानेवारीला विघ्नहर्ता बक्षीस वितरण व मुद्देमाल वाटप मोहिम 25-01-2018
महाराष्ट्र राज्य पोलीस नेमबाजी स्पर्धेमध्ये नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या सहा. पोलीस निरीक्षक माधवी चैधरी यांना दोन कांस्यपदके 19-01-2018
दिंडोरी तालुक्यातील आंबेगण शिवारातील खुनाचे गुन्हयाचा उलगडा - ग्रामीण पोलीसांची कामगिरी 18-01-2018
नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे "ट्रान्सफाॅर्मिंग महाराष्ट्र" कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद 16-01-2018
मालेगाव शहरात रिक्षातील महिला प्रवाशांची लुटमार करणारा गुन्हेगार जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाची कारवाई 12-01-2018
ईगतपुरी तालुक्यात घरफोडया व दरोडे टाकणारे सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने केले जेरबंद 10-01-2018
चंदनाची तस्करी करणारी टोळी गजाआड - ग्रामीण पोलीसांचे विशेष पथकाची कारवाई 05-01-2018
नागरीकांना जाहीर आवाहन 03-01-2018
ग्रामीण पोलीसांची 31 डिसेंबरला रात्री उशिरापर्यंत कारवाई 01-01-2018

अनु क्र. शीर्षक दिनांक
नाशिक ग्रामीण जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशनला पासपोर्टची आॅनलाईन सुविधा सुरू केल्यामुळे नागरीकांना विनाविलंब पासपोर्ट मिळणार 28-04-17
जायखेडा व मालेगाव तालुका परिसरातील अवैध गावठी दारू हातभट्टयांवर स्थानिक गुन्हे शाखेचे छापे 26-04-17
महामार्गावर लुटमार करणारे सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेचे जाळयात - सुमारे ०५ लाखाचा मुद्देमाल हस्तगत 22-04-17
महाराष्ट्र राज्य पोलीस नेमबाजी स्पर्धेत नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे ‘‘सहायक पोलीस निरीक्षक सुहास राऊत’’ यांना रजत पदक 04-04-17
महाराष्ट्र राज्य पोलीस नेमबाजी स्पर्धेत नाशिक ग्रामीणचे ‘‘पोलीस उपनिरीक्षक भारत चैधरी’’ यांना सुवर्ण पदक 25-03-17
नाशिक ग्रामीण पोलीस भरती प्रक्रिया - सी.सी.टी.व्ही. कॅमेराव्दारे नियंत्रण 25-03-17
नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई - वाडीव-हे रायगड नगर परिसरात दरोडा टाकणारी टोळीचा पर्दाफाश - ३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत 23-03-17
नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई - टायर्स दुकान फोडणारी टोळी गजाआड ०६ सराईत गुन्हेगारांसह ०९ लाख ५५ हजार रूपयाचे टायर्स हस्तगत 05-03-17
मालेगाव शहरात व्हाॅटस्अॅपवर प्रक्षोभक पोस्ट करणारे इसमांना अटक 28-02-17
दिंडोरी तालुक्यातील मेगाफाईन कंपनीत घरफोडी चोरी करणारे ०४ गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेचे जाळयात - २१ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत 14-02-17
मनमाड - येवला शहरात घरफोडया करणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेचे ताब्यात 09-02-17
मालेगाव शहरातुन गावठी कट्टयासह ०२ जिवंत काडतुसे हस्तगत, ०३ आरोपींकडुन घरफोडी चोरीचे ३७ मोबाईल जप्त - स्थानिक गुन्हे शाखेचे धडक कारवाई 09-02-17
घोटी इगतपुरी परिसरात घरफोडी व चोरी करणारे सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने घेतले ताब्यात 08-02-17
ओझर-पिंपळगाव ते व्दारका सर्कल परिसरात प्रवाशांची लुटमार करणारी टोळी गजाआड लाल रंगाचे अल्टो कारसह ०३ सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेचे ताब्यात 05-02-17
निफाड तालुक्यात मोटर सायकल चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेचे जाळयात १८ मोटर सायकल हस्तगत 18-01-17
घोटी-इगतपुरी परिसरात जबरी चोरी व घरफोडी करणारे सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेचे जाळयात 16-01-17
12 तासात खुनाचे गुन्हयाचा उलगडा. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाची कामगिरी 14-01-17
मालेगाव, लासलगाव, येवला व नाशिक शहर परीसरात मोटार सायकल चोरी करणा-या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेकडुन पर्दाफाश - १८ मोटर सायकल हस्तगत 06-01-17

Contact Details

  • Phone :- 0253 - 2200495, 2200498, 2200499
  • Fax :- 0253 2309718
  • sp.nashik.r@mahapolice.gov.in
  • lcb.pol.nr@mahapolice.gov.in
  • SP Office, Police Head Quarter, Adgaon, Nashik - 422003