HELPLINE NUMBERS
Helpline - 100 / Women Helpline - 1091 / Children Helpline - 1098 / Whatsapp - +91 9168551100

Missing Persons
हरवलेल्या व्यक्ती

नावं - प्रियांका सागर कोरडे

दिनांक १६. ०१. २०१५ रोजी ०८. ०० ते ०८. ३० सुमारास वय २० वर्ष, रा. ह. मु. सप्तशृंगीनगर, हॉटेल अजिंक्यतारा हॉटेलचे पाठीमागे, सिन्नर.

वर्णन

चेहरा गोल, उंची १५० से.मी., केस काळे व लांब, रंगाने गोरी, नाक जाड, गळयात मंगळसुत्र, कानात कर्णफुले, चेह-यावर बारीक मोस, अंगात काळे जर्किग व पंजाबी डेस, पायात निळया रंगाची चप्पल घातलेल्या महिलेचा तपास होवुन मिळुन आल्यास कळविण्यास विनंती आहे.

संपर्क

स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण, फोन नंबर ०२५३-२३०९७१०
सिन्नर पो.स्टे.फोन नंबर ०२५५१-२२००३३
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

नावं - पुजा राजेंद्र शेजवळ

वय २२ वर्ष, रा.श्रीरामरोड, चांदवड.

वर्णन

रगाने गोरी, शरीराने सडपातळ, उंची ५π फुट, चेहरा गोल, डोळे काळे, अंगात पिवळे रंगाचा पंजाबी डेस त्यावर काळी ओढणी पायात मोजाडी बुट घातलेल्या मुलीचा तपास होवुन मिळुन आल्यास कळविण्यास विनंती आहे.

संपर्क

स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण, फोन नंबर ०२५३-२३०९७१०
चांदवड पो.स्टे.फोन नंबर ०२५५६-२५२२३३
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

नावं - भास्कर सदाशिव गांगुर्डे

वय - २१ वर्ष, रा. खैरगांव ता.इगतपुरी जि.नाशिक. 

वर्णन

शरीराने सडपातळ, उंची ४π फुट, रंगाने काळासावळा, चेहरा लांबट, नाक सरळ, अंगात शर्ट पॅन्ट, त्यावर टॉप घातलेल्या मुलाचा तपास होवुन / मिळुन आल्यास कळविण्यास विनंती आहे.

संपर्क

स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण, फोन नंबर ०२५३-२३०९७१०
घोटी पो.स्टे.फोन नंबर ०२५५६-२५२२३३
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

नावं - कु. ऋतुजा राजेंद्र जाधव

वय १८ वर्ष, रा. पुंडलिकनगर , मालेगांव रोड, सटाणा.

वर्णन

अंगात निळया रंगाचा पंजाबी ड्रेस, पायात सॅन्डल, कानात झुबे आणि डाव्या हातात दोन अंगठया घातलेल्या मुलीचा तपास होऊन आल्यास इकडे कळविण्यास विनंती आहे.

संपर्क

स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण, फोन नंबर ०२५३-२३०९७१०
सटाणा पो.स्टे.फोन नंबर ०२५५५-२२३०३३
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

नावं - कु. जयश्री कृष्णा जगदाळे

वय १९ वर्ष, रा. टेहरे ता.मालेगांव जि.नाशिक.

वर्णन

उंची ०५ फुट, रंगाने गोरी, शरीराने सडपातळ, चेहरा गोल, केस लांब व काळे, नाक सरळ, अंगात सफेद रंगाचा कुर्ता व गुलाबी रंगाची सलवार ओढणी घातलेल्या मुलीचा तपास होऊन आल्यास इकडे कळविण्यास विनंती आहे.

संपर्क

स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण, फोन नंबर ०२५३-२३०९७१०
मालेगांव छावणी पो.स्टे.फोन नंबर ०२५५४-२५८९०६
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

नावं - कु. निशाकांत केशव बोडके

वय २४ वर्ष, रा.पिंपळगांव निपाणी ता.निफाड जि.नाशिक.

वर्णन

चेहरा उभट, नाक सरळ, उंची १६० से.मी., रंग गोरा, शरीराने सडपातळ, चेह-यावर ठिकठिकाणी तीळ, अंगात जांभळया रंगाचा पंजाबी ड्रेस, पायात सॅन्डल, डोळे काळे, केस लांब असलेल्या मुलीचा तपास होऊन आल्यास इकडे कळविण्यास विनंती आहे.

संपर्क

स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण, फोन नंबर ०२५३-२३०९७१०
निफाड पो.स्टे.फोन नंबर ०२५५०-२४१०३३
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

नावं - कु. रुपाली अशोक पवार

वय १७ वर्ष, रा.बोधाडी मळा, मउरशिवार, ता.देवळा जि.नाशिक.

वर्णन

चेहरा गोल, नाक बसके, उंची ५ फुट, रंग सावळा, अंगात सफेद शर्ट ,लालसर पेटीकोट, गुलाबी कलरची पॅन्ट, केस काळे लांब, कपाळावर गोदलेले, पायात तोरडी घातलेली. अशा वर्णनाचे मुलीचा अज्ञात आरोपीने पळवुन नेले आहे.तरी सदर पिडीत मुलीचा आपले कार्यक्शेत्र हद्दीत तपास होणेस विनंती आहे.

संपर्क

स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण, फोन नंबर ०२५३-२३०९७१०
देवळा पो.स्टे. ०२५९२-२२८२३३
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

नावं - श्री. रामभाऊ शंकर पाटील

वय ६५ वर्ष, रा.जाधव गल्ली, दिडोंरी.

वर्णन

उंची १६५ से.मी., शरीरबांधा मजबुत, शरीराचा रंग काळा सावळा, चेहरा गोल,डोळे काळे, केस काळे १ इंच लांब, डाव्या हाताच्या दंडावर रामाचे चित्र, पांढरा नेहरु शर्ट व पायजामा घातलेल्या इसमांचा तपास होऊन आल्यास इकडे कळविण्यास विनंती आहे.

संपर्क

स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण, फोन नंबर ०२५३-२३०९७१०
दिडोंरी पो.स्टे.फोन नंबर ०२५५७-२२१०३३.
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

नावं - मोईन अहमद मोहमंद शाबान

वय २३ वर्ष, धंदा मजुरी गल्ली नं. ४ रसुलपुरा, मालेगांव.

वर्णन

रंगाने सावळा, उंची ४.५ फुट, शरीराने मजबुत, अंगात चैकटी काळया व पांढ-या पटयांचा शर्ट , हिरव्या रंगाची पॅन्ट, पायात चप्पल, तोंडावर काळे डाग असलेल्या मुलांचा तपास होऊन आल्यास इकडे कळविण्यास विनंती आहे.

संपर्क

स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण, फोन नंबर ०२५३-२३०९७१०
किल्ला पो.स्टे.फोन नंबर ०२५५४-२२२००५
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

नावं - भागिरथीबाई सदाशिव पगारे

वय ६५ वर्ष, रा.अणकुटे ता.येवला जि.नाशिक.

वर्णन

रंगाने सावळी, उंची ४.२ फुट, चेह-यावर डाव्या बाजुने काळा मोस, उजव्या हातावर भागीरथी बाई सदाशिव पगारे गोंदलेले, सफेद रंगाचा पातळ व हिरव्या रंगाचा ब्लाउज, थोडी मंतीमंद असलेल्या महिलेचा तपास होऊन आल्यास इकडे कळविण्यास विनंती आहे.

संपर्क

स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण, फोन नंबर ०२५३-२३०९७१०
किल्ला पो.स्टे.फोन नंबर ०२५५४-२२२००५
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

नावं - कु. यशोदा विठठ्ल कडाळी

वय १९ वर्ष, मु.पो.विळवंडी शिवार ता.दिडोंरी जि.नाशिक .

वर्णन

रंगाने सावळी, उंची १५० से.मी., शरीरबांधा मध्यम, चेहरा गोल, डोळयांचे वर्णन काळे, केस वाढलेले व मोठे, अंगात लाल रंगाचा पंजाबी ड्रेस व सलवार घातलेल्या मुलीचा तपास होऊन आल्यास इकडे कळविण्यास विनंती आहे.

संपर्क

स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण, फोन नंबर ०२५३-२३०९७१०
दिडोंरी पो.स्टे.फोन नंबर ०२५५७-२२१०३३.
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

नावं - कु. चि. दिव्यांक दिवाकर दुबे

वय १८ वर्ष, रा.एसएमक्यु क्वार्टर नं. १११६/२,११ बीआरडी, एअर फोर्स स्टेशन ओझर.

वर्णन

उंची १७२ से.मी.,शरीरबांधा मजबुत, रंगाचे गोरा, चेहरा गोल,डोळे काळे,केस काळे व बारीक, पिवळया रंगाचा गोल गळयांचा टि शर्ट , निळया रंगाची जिन्स पॅन्ट, डोळयांना चश्मा लावतो. सदर मुलाचा तपास होऊन आल्यास इकडे कळविण्यास विनंती आहे.

संपर्क

स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण, फोन नंबर ०२५३-२३०९७१०
ओझर पो.स्टे.फोन नंबर ०२५५०-२७८६३३.
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

नावं - श्री. दिपकसिंह मॅनेजरसिंह

वय ३२ वर्ष, रा.गोदावरी पेपर मिल, लखमापुर, दिडोंरी.

वर्णन

उंची ५.५ फुट, शरीरबांधा सडपातळ, शरीराचा रंग काळासावळा, चेहरा उभट, डोळे काळे, केस काळे बारीक, अंगात गुलाबी टि शर्ट, राखाडी पॅन्ट घातलेला इसमांचा तपास होऊन आल्यास इकडे कळविण्यास विनंती आहे.

संपर्क

स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण, फोन नंबर ०२५३-२३०९७१०
सिन्नर पो.स्टे.फोन नंबर ०२५५१-२२००३३
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

नावं - श्री. शांतीलाल घेवरचंद संघवी

वय ६० वर्ष, धंदा व्यापार रा. हुडको घर नं. २११/२१२ मनमाड ता.नांदगांव.

वर्णन

शरीराने मजबुत, रंगाने काळा सावळा, उंची ५.६ फुट, उजवे पायाचे गुडघ्याचे वर ऑप्रेशनझाल्याची निशाणी , अंगात सफेद रंगाचा शर्ट व पायजामा, चॉकलेटी रंगाची चप्पल, अंगात सफेद बनियन,धारा लाईन असलेली अंडरपॅन्ट घातलेला इसमांचा तपास होऊन आल्यास इकडे कळविण्यास विनंती आहे.

संपर्क

स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण, फोन नंबर ०२५३-२३०९७१०
मनमाड शहर पो.स्टे.फोन नंबर ०२५९१-२२२९२०.
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

नावं - कु. निखिल सोपान पाटोळे

वय १९ वर्ष रा. चुनाभट्टी , येवला.

वर्णन

उंची ५ फुट, रंगाने गोरा, शरीराने मजबुत, अंगात चॉकलेटी रंगाचा प्लेन फुलबाहीचा शर्ट , कमरेला काळया रंगाची साधी पॅन्ट, डोक्याचे केस बारीक, पायात काळया रंगाची चप्पल, चेहरा गोल असलेल्या इसमांचा तपास होऊन आल्यास इकडे कळविण्यास विनंती आहे.

संपर्क

स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण, फोन नंबर ०२५३-२३०९७१०
येवला शहर पो.स्टे.फोन नंबर ०२५५९-२६५०१६.
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

नावं - श्री. रहीम कासम पठाण

वय २६ वर्ष धंदा व्यवसाय, मजुरी रा.हनुमान नगर, पाटील गॅरेजच्या मागे, मनमाड.

वर्णन

शरीराने सडपातळ, रंग काळासावळा, उंची ५.६ फुट, केस कुरळे काळे, अंगात तपकिरी रंगाचा शर्ट व निळी जिन्स पॅन्ट,चॉकलेटी रंगाची चप्पल घातलेल्या इसमांचा तपास होऊन आल्यास इकडे कळविण्यास विनंती आहे.

संपर्क

स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण, फोन नंबर ०२५३-२३०९७१०
मनमाड शहर पो.स्टे.फोन नंबर ०२५९१-२२२९२०.
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

नावं - सौ. शितल मोतीलाल सुराणा

वय २५ वर्ष रा. गुळ बाजार, जामा मशिद समोर, मालेगांव.

वर्णन

रंगाने सावळी, उंची ५.२ फुट, चेहरा गोल,अंगात गुलाबी रंगाची साडी,गळयात मणीमंगळसुत्र घातलेल्या महिलेचा तपास होऊन आल्यास इकडे कळविण्यास विनंती आहे.

संपर्क

स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण, फोन नंबर ०२५३-२३०९७१०
मालेगांव किल्ला पो.स्टे.फोन नंबर ०२५५४-२२२००५.
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

नावं - श्री. पवन किशोर मेढे

वय २५ वर्ष रा. गव्हर्मेन्ट आय.टी.आय.मागे, नायगांव रोड, सिन्नर ता.सिन्नर जि.नाशिक.

वर्णन

रंगाने सावळा, चेहरा उभट, केस काळे,डोळे काळे,नाक सरळ,मिश्या तलवार कट वाढलेल्या, अंगात गुलाबी रंगाचा शर्ट, पायात स्पोर्ट शुज, हातात पिवळया धातुचे कडे, काळया रंगाची जिन्स पॅन्ट व गळयात ताईत घातलेल्या पुरुषांचा तपास होऊन आल्यास इकडे कळविण्यास विनंती आहे.

संपर्क

स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण, फोन नंबर ०२५३-२३०९७१०
सिन्नर पो.स्टे.फोन नंबर ०२५५१-२२००३३.
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

नावं - कु. हेमलता झांजु जाधव

वय -१९ वर्ष रा.हुत्मास्मारक नगर, पेठ,ता.पेठ जि.नाशिक.

वर्णन

रंगाने सावळी, चेहरा गोल, शरीराने सडपातळ,उंची ५ फुट, अंगावर पंजाबी सलवार,फिक्क्ट निळया रंगाचा, डावे हाताचे कांबीवर फुलाची नक्शी गोंदलेली, मराठी भाषा बोलते. अशा महिलेचा तपास होऊन आल्यास इकडे कळविण्यास विनंती आहे.

संपर्क

स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण, फोन नंबर ०२५३-२३०९७१०
पेठ पो.स्टे.फोन नंबर ०२५५८-२२५५३३.
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

नावं - श्रीमती. शोभा प्रकाश लांडे

वय २३ वर्ष व सोबत मुलगा नामे विजय लांडे वय १ वर्ष रा.उमराळे, कोळीवाडा, ता.दिडोंरी जि.नाशिक.

वर्णन

उंची १६० से.मी., शरीरबांधा सडपातळ, शरीराचा रंग गोरा, चेहरा लांबट, डोळे काळे, केस काळे लांब, अंगात लाल रंगाची साडी व ब्लाउज घातलेली अशा महिलेचा तपास होऊन आल्यास इकडे कळविण्यास विनंती आहे.

संपर्क

स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण, फोन नंबर ०२५३-२३०९७१०
दिडोंरी पो.स्टे.फोन नंबर ०२५५७-२२१०३३.
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

नावं - कु. आफरीन बानो उर्फ सोना मोहमंद शरीफ

वय १७ वर्ष रा.बिसमिल्ला नगर, स्वीपर कॉलनी जवळ, स.नं.६७, मालेगांव.

वर्णन

शरीराने मध्यम, रंगाने गोरी, नाक लहान, डोळे काळे, चेहरा गोल, डाव्या हाताचे कांबीवर जुन्या जखमेची खुन, दोन्ही कान टोचलेले, अंगात क्रिम रंगाचा कुरर्ता, हिरव्या रंगाची सलवार व ओढणी, पायात काळया रंगाची जुती, उंची ४ फुट ६ इंच अशा मुलीचा व अज्ञात आरोपीतांचा तपास होऊन आल्यास इकडे कळविण्यास विनंती आहे.

संपर्क

स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण, फोन नंबर ०२५३-२३०९७१०
आयेशानगर पो.स्टे.फोन नंबर ०२५५४-२२२०५५.
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

नावं - चि. शशिकांत संजय थेटे

वय १५ वर्ष रा. नाळेगांव, ता. दिडोंरी जि.नाशिक.

वर्णन

रंगाने सावळा, अंगात दिडोंरी व्ही.एन.नाईक या शाळेचे निळे रंगाची फुल पॅन्ट व पिवळे रंगाचे टि शर्ट, उंची ४π फुट, भाषा मराठी व हिदीं बोलतो अशा मुलाचा व अज्ञात आरोपीतांचा तपास होऊन आल्यास इकडे कळविण्यास विनंती आहे.

संपर्क

स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण, फोन नंबर ०२५३-२३०९७१०
दिडोंरी पो.स्टे.फोन नंबर ०२५५७-२२१०३३.
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

नावं - सौ. सोनीबाई लक्ष्मण टोंगारे

वय १९ वर्ष रा. सोनगांव ता.दिडोंरी जि.नाशिक.

वर्णन

उंची ५ फुट, शरीरबांधा सडपातळ, शरीराचा रंग सावळा, चेहरा गोल, डोळे काळे, केस काळे लांब,कपाळावर दोन्ही भुवयांचे मधोमध गोंदलेले, अंगात गुलरबी रंगाची साडी व काळे ब्लाउज घातलेली अशा महिलेचा तपास होऊन आल्यास इकडे कळविण्यास विनंती आहे.

संपर्क

स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण, फोन नंबर ०२५३-२३०९७१०
दिडोंरी पो.स्टे.फोन नंबर ०२५५७-२२१०३३.
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

नावं - कु. अमिना आबीद शहा फकीर

वय १९ वर्ष रा. अख्तराबाद मागे, फातमा मदरसा, मालेगांव.

वर्णन

रंगाने सावळी, नाक सरळ, चेहरा उभट, केस काळे, उंची ५.३ फुट, लाल रंगाचा सलवार कुरर्ता. हिंदी भाषा बोलते अशा महिलेचा तपास होऊन आल्यास इकडे कळविण्यास विनंती आहे.

संपर्क

स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण, फोन नंबर ०२५३-२३०९७१०
पवारवाडी पो.स्टे.फोन नंबर ०२५५४-२८०१००
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

नावं - श्री. संतोष गौतम बावीस्कर उर्फ सनी

वय २८ वर्ष रा.सर्व्हे नं. ५३ गल्ली नं.४,घर नं.३६५ मालेगांव.

वर्णन

रंगाने निमगोरा, शरीराने मध्यम, उंची ५.६ फुट,डोळे काळे,केस कुरळे,नाक सरळ,चेहरा उभट,अंगात लाल रंगाचा टि शर्ट,सफेद सुटपॅन्ट,मराठी व हिंदी भाषा बोलतो. अशा पुरुशांचा तपास होऊन आल्यास इकडे कळविण्यास विनंती आहे.

संपर्क

स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण, फोन नंबर ०२५३-२३०९७१०
आयशानगर पो.स्टे.फोन नंबर ०२५५४-२२२०५५
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

नावं - कु. बालिका माणिक देवरे

वय १९ वर्ष रा.मु.पो. चिंचावड, तालुका मालेगांव जिल्हा नाशिक.

वर्णन

उंची १६५ से.मी., रंग गोरा, अंगात पंजाबी ड्रेस मेहंदी रंगाचा, कपाळावर गोंदलेले. अशा वर्णणाचे महिलेचा तपास होऊन आल्यास इकडे कळविण्यास विनंती आहे.

संपर्क

स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण, फोन नंबर ०२५३-२३०९७१०
मालेगांव तालुका पो.स्टे.फोन नंबर०२५५४-२७६१६२
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

नावं - कु. भारती दिलीप पालवे

वय १६ वर्ष रा. निवृत्तीनाथ मंदीराजवळ, त्रंबकेश्वर जि.नाशिक

वर्णन

उंची ४.५ फुट, रंग सावळा, केस लांब, शरीरबांधा सडपातळ, चेहरा गोल, अंगात पिवळया रंगाचा टॉप व निळया रंगाची जिन्स, पायात सॅन्डल, डावे हाताचे अंगठयावर ठ अक्शर गोंदलेले. अशा वर्णनाचे महिलेचा व आरोपीताचा तपास होऊन आल्यास इकडे कळविण्यास विनंती आहे.

संपर्क

स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण, फोन नंबर ०२५३-२३०९७१०
त्रंबकेश्वर पो.स्टे.फोन नंबर ०२५९४-२३३१३३.
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

नावं - सौ. उषा भाऊसाहेब गवारे

वय २८ वर्ष, राहणार पाडे ता. दिडोंरी जि. नाशिक

वर्णन

उंची १६२ से.मी., शरीरबांधा सडपातळ, रंगाने गोरी, चेहरा गोल उभट, काळे डोळे, काळे व लांब केस अशा वर्णणाचे महिलेचा तपास होऊन आल्यास इकडे कळविण्यास विनंती आहे.

संपर्क

स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण, फोन नंबर ०२५३-२३०९७१०
दिडोंरी पो.स्टे.फोन नंबर ०२५५७-२२१०३३
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

नावं - चि. पंकज भगवान नांदेडकर

वय १३ वर्ष रा. आश्रय संस्कार व पुर्नवसन संस्था भायगांव शिवार, तो.मालेगांव.

वर्णन

शरीराने सडपातळ, रंग गोरा, डोळे काळे, चेहरा लांबट, डोक्याचे केस बारीक, उंची १४० से.मी., पुढील दात थोडे पुढे आलेले, थोडे अडखडत बोलतो, अंगात पिवळा टि शर्ट, तपकिरी रंगाची नाईट पॅन्ट. अशा वर्णनाचे मुलाचा तपास होऊन आल्यास इकडे कळविण्यास विनंती आहे.

संपर्क

स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण, फोन नंबर ०२५३-२३०९७१०
वडनेर खाकुर्डी पो.स्टे.फोन नंबर ०२५९४-२७७८३३
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

नावं - कविता अशोक कोकाटे

वय १९ वर्ष रा. वझे ता.दिडोंरी जि.नाशिक.

वर्णन

उंची ५.५ फुट, चेहरा गोल, शरीराने मजबुत, रंगाने गोरी. अंगात काळे व सफेद रंगाचा पंजाबी ड्रेस. अशा वर्णणाचे महिलेचा तपास होऊन आल्यास इकडे कळविण्यास विनंती आहे.

संपर्क

स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण, फोन नंबर ०२५३-२३०९७१०
दिडोंरी पो.स्टे.फोन नंबर ०२५५७-२२१०३३
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

नावं - पुजा दिलीप शर्मा

वय २१ वर्ष धंदा शिक्षण रा. भैरवनाथ नगर, श्रीकृष्णा कॉलनी, ता. सिन्नर जि. नाशिक.

वर्णन

रंगाने गोरी, शरीराने सडपातळ, उंची ५ फुट, डोक्याचे केस काळे व लांब, अंगात लाल रंगाची सलवार व मोरपंखी रंगाचा टॉप्स, काळया रंगाची ओढणी, पायात काळया रंगाचे सॅन्डल व सोबत एम.डी.कॉलेजचे ओळखपत्र. अशा वर्णणाचे महिलेचा तपास होऊन आल्यास इकडे कळविण्यास विनंती आहे.

संपर्क

स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण, फोन नंबर ०२५३-२३०९७१०
सिन्नर पो.स्टे.फोन नंबर ०२५५१-२२००३३
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

नावं - श्री. शंकर बटु भवर

वय ४० वर्ष धंदा - मजुरी रा. कौडगांव ता. कन्नड जि. औरंगाबाद हल्ली रा. सायखेडा ता. निफाड जि. नाशिक.

वर्णन

रंग सावळा, उंची १६५ से.मी., शरीरबांधा मजबुत, चेहरा गोल, अंगात पिवळया रंगाचा शर्ट तपकिरी रंगाची पॅन्ट. अशा वर्णणाचे पुरुषांचा तपास होऊन आल्यास इकडे कळविण्यास विनंती आहे.

संपर्क

स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण, फोन नंबर ०२५३-२३०९७१०
सायखेडा पो.स्टे.फोन नंबर ०२५५०-२३२२३३
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

नावं - श्री. गौरव रमेशसिंग राठोड

वय २८ वर्ष धंदा- व्यवसाय रा.कल्याण वेस्ट, कल्याण.

वर्णन

शरीराने मजुबत, उंची ५.४ फुट, केस कुरळे, चेहरा गोल, उजवे हातावर जळाल्याची खुन, अंगात क्रिम रंगाचा हाफ बाहिचा शर्ट, जिन्स निळया रंगावी फुल पॅन्ट. अशा वर्णणाचे पुरुषांचा तपास होऊन आल्यास इकडे कळविण्यास विनंती आहे.

संपर्क

स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण, फोन नंबर ०२५३-२३०९७१०
त्रंबकेष्वर पो.स्टे.फोन नंबर ०२५९४-२३३१३३
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

नावं - श्री. बापु धना पगारे व मुलगी ज्योती बापु पगारे वय १७ वर्ष

वय ४१ वर्ष रा.मेहुणे ता.मालेगांव जि.नाशिक

वर्णन

1) उंची ४.४ फुट, रंगाने सावळा, अंगात बारीक ठिपके असलेला फुल बाहिचा शर्ट.
2) मुलगी -उंची ४ फुट, रंग गोरा, डोळयावर चश्मा, पंजाबी रंगाचा ड्रेस कुर्ता,सफेद रंगाची ओढणी, पायजामा लाल रंगाचा.
अशा वर्णणाचे पुरुष व मुलीचा तपास होऊन आल्यास इकडे कळविण्यास विनंती आहे.

संपर्क

स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण, फोन नंबर ०२५३-२३०९७१०
मालेगांव तालुका पो.स्टे.फोन नंबर ०२५५४-२७६१६२
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

नावं - श्री. संपत काळु दाते

वय ५० वर्ष रा.तळेगांव पो.अंजनेरी ता.त्रंबकेष्वर जि.नाशिक

वर्णन

रंग काळा-सावळा, उंची ५.७ फुट, बांधा मजबुत, मराठी बोलतो, चेहरा उभट, अंगात शर्ट पायजामा पांढ-या रंगाचा. अशा वर्णणाचे पुरुषांचा तपास होऊन आल्यास इकडे कळविण्यास विनंती आहे.

संपर्क

स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण, फोन नंबर ०२५३-२३०९७१०
त्रंबकेष्वर पो.स्टे.फोन नंबर ०२५९४-२३३१३३
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

नावं - कु. लता बापु पवार

वय १४ वर्ष रा. काष्टी ता. मालेगांव जि. नाशिक.

दिनांक 30.10.2015 रोजी 14.00 वाजता दाखल आहे. पिडीत मुलगी हिस सदर आरोपी याने सोबत पळवुन नेले आहे. पळविलेल्या मुलीचे वर्णन खालील प्रमाणे.

वर्णन

उंची ४.५ फुट, शरीरबांधा सडपातळ, रंगाने गोरी, चेहरा गोल, डोळयांचे वर्णन काळे, केसांची रचना लांबट, हाताचे अंगठयावर गोंदलेले, सहा वार लाल रंगाची साडी. अशा वर्णनाचे मुलीचा व आरोपीचा तपास होऊन आल्यास इकडे कळविण्यास विनंती आहे.

संपर्क

स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण, फोन नंबर ०२५३-२३०९७१०
पिंपळगांव बसवंत पो.स्टे.फोन नंबर ०२५५०-२५००३३
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

Contact Details

  • Phone :- 0253 - 2200495, 2200498, 2200499
  • Fax :- 0253 2309718
  • sp.nashik.r@mahapolice.gov.in
  • lcb.pol.nr@mahapolice.gov.in
  • SP Office, Police Head Quarter, Adgaon, Nashik - 422003