HELPLINE NUMBERS
Helpline - 100 / Women Helpline - 1091 / Children Helpline - 1098 / Whatsapp - +91 9168551100

Mahila Samupdeshan Kendra
महिला समुपदेशन केंद्र

मा. पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण यांच्या संकल्पनेतून, ग्रामीण भागातील कौटुंबिक हिंसाचाराने त्रस्त असलेल्या महिलांच्या प्राप्त तक्रारींचे निवारण करण्यासाठी सदर महिला व त्यांचे कुटुंबीय यांना पोलीस अधीक्षक कार्यालय, नाशिक ग्रामीण येथील महिला समुपदेशन केंद्र येथे बोलावून त्यांचे महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस कर्मचारी यांच्याकडून समुपदेशन केले जाते.

Gallery Img

Contact Details

  • Phone :- 0253 - 2200495, 2200498, 2200499
  • Fax :- 0253 2309718
  • sp.nashik.r@mahapolice.gov.in
  • lcb.pol.nr@mahapolice.gov.in
  • SP Office, Police Head Quarter, Adgaon, Nashik - 422003