Un-identified Dead Bodies...
अनोळखी मयत व्यक्तीचे वर्णन:-
अज्ञात पुरुष वय अंदाजे ३० ते ३२ वर्ष. रंग निमगोरा, उंची ५.६ फुट, केस लांब २ इंच वाढलेले, दाढी वाढलेली अंगात काळे रंगाचा शर्ट, त्यावर पिवळया रेशा व काळी पॅन्ट.
          अशा वर्णनाचे अनोळखी पुरुषाचे चे प्रेत मिळाले आहे तरी सदर अनोळखी मयताचा व मयताचे वारसाचा आपले कार्यक्षेत्र हद्दीत तपास होणेस विनंती आहे.

संपर्क:-
स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण,
फोन नंबर ०२५३-२३०९७१०
सिन्नर पो.स्टे. ०२५५१-२२००३३
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

अनोळखी मयत स्त्री चे वर्णन:-
बेवारस स्त्री वय अंदाजे ३५ वर्ष, उंची ५.३ फुट, रंगाने गोरी, नाक सरळ, चेहरा गोल, केस काळे सुमारे १ फुट लांबीचे, अंगात हिरवे रंगाचा ब्लाउज, कमरेस आकाशी रंगाचा परकर, मेहंदी कलरची सहावार साडी, गळयात काळे मन्याची पोत व त्यास पिवळे धातुचे पदक असलेली.
          अशा वर्णनाचे अनोळखी स्त्री चे प्रेत मिळाले आहे तरी सदर अनोळखी स्त्री मयताचा व मयताचे वारसाचा आपले कार्यक्षेत्र हद्दीत तपास होणेस विनंती आहे.

संपर्क:-
स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण,
फोन नंबर ०२५३-२३०९७१०
चांदवड पो.स्टे. ०२५५६-२५२२३३.
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

अनोळखी मयत पुरुषाचे वर्णन:-
बेवारस पुरुषाचे वय अंदाजे ५० ते ५५ वर्ष, उंची ५ फुट, शरीरबांधा सडपातळ, रंग काळा सावळा, केस पांढरे, दाढीचे केस वाढलेले, अंगात आकाशी रंगाचा फुल बाहीचा शर्ट, कमरेला तपकिरी रंगाची पॅन्ट घातलेली .
          अशा वर्णनाचे अनोळखी पुरुषा चे प्रेत मिळाले आहे तरी सदर अनोळखी पुरुषाचे मयताचा व मयताचे वारसाचा आपले कार्यक्षेत्र हद्दीत तपास होणेस विनंती आहे.

संपर्क:-
स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण,
फोन नंबर ०२५३-२३०९७१०
येवला शहर पो.स्टे. ०२५५९ - २६५०१६
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

अनोळखी मयत पुरुषाचे वर्णन:-
बेवारस पुरुषाचे वय अंदाजे ६५ वर्ष, शरीराने मजबुत, रंगाने सावळा, चेहरा उभट, उंची १७० सेमी अंगात सफेद रंगाचे शर्ट, सॅन्डो स्वेटर राखाडी रंगाचे, फुल बाहीचे बनियन, नारंगी रंगाची अंडरपॅन्ट, दोन्ही हातात ओम अक्षराचे तीन अंगठया, डोक्याचे केस विरळ काळे सफेद रंगाचे, गळयात लोखंडी धातुच्या चैन त्यात साईबाबा चित्र असलेले.
          अशा वर्णनाचे अनोळखी पुरुषा चे प्रेत मिळाले आहे तरी सदर अनोळखी पुरुषाचे मयताचा व मयताचे वारसाचा आपले कार्यक्षेत्र हद्दीत तपास होणेस विनंती आहे.

संपर्क:-
स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण,
फोन नंबर ०२५३-२३०९७१०
दिडोंरी पो.स्टे. ०२५५७-२२१०३३.
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

अनोळखी मयत पुरुषाचे वर्णन:-
बेवारस पुरुषाचे वय अंदाजे ४२ वर्ष, रंगाने सावळा, उंची ५ π फुट, चेहरा गोल, अंगात टि शर्ट तपकिरी रंगाचा, १ लांब पॅन्ट तपकिरी रंगाची मळकट.
          अशा वर्णनाचे अनोळखी पुरुषा चे प्रेत मिळाले आहे तरी सदर अनोळखी पुरुषाचे मयताचा व मयताचे वारसाचा आपले कार्यक्षेत्र हद्दीत तपास होणेस विनंती आहे.

संपर्क:-
स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण,
फोन नंबर ०२५३-२३०९७१०
सटाणा पो.स्टे. ०२५५५-२२३०३३.
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी -pilcbnskr@gmail.com

अनोळखी मयत महिलेचे वर्णन:-
बेवारस महिलेचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्ष, शरीरबांधा मध्यम, उंची अंदाजे ५ ते ५ π फुट, रंग सावळा, चेहरा गोल, कानात फॅन्सी काळयारंगाचे खडयांची नकशी असलेले झुबे, नाकात पांढरे खडयांची गोल नथ, गळयात दोन वाटीचे मंगळसुत्राची काळयामण्याची दोन पदरी पोत.
          अशा वर्णनाचे अनोळखी महिलेचेे प्रेत मिळाले आहे तरी सदर अनोळखी महिला मयताचा व मयताचे वारसाचा आपले कार्यक्षेत्र हद्दीत तपास होणेस विनंती आहे.

संपर्क:-
स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण,
फोन नंबर ०२५३-२३०९७१०
सिन्नर पो.स्टे. ०२५५१ -२२००३३.
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

अनोळखी मयत पुरुषाचे वर्णन:-
बेवारस पुरुषाचे वय अंदाजे ५० वर्ष, उंची अंदाजे ५.२ इंच, डोक्यावर काळेपांढरे केस,अंगात काळी पॅन्ट,पिवळा रंगाचा टी शर्ट, लाल स्वेटर,आतमध्ये पिवळया रंगाची अंडरपॅन्ट.
          अशा वर्णनाचे अनोळखी पुरुषा चे प्रेत मिळाले आहे तरी सदर अनोळखी पुरुषाचे मयताचा व मयताचे वारसाचा आपले कार्यक्षेत्र हद्दीत तपास होणेस विनंती आहे.

संपर्क:-
स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण,
फोन नंबर ०२५३-२३०९७१०
मनमाड पो.स्टे. ०२५९१ -२२२९२०
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी -pilcbnskr@gmail.com

अनोळखी मयत पुरुषाचे वर्णन:-
बेवारस पुरुषाचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्ष, उची ५.५ फुट,शरीरबांधा मजबुत, शरीराचा रंग काळपट झालेला,दाढी काळी सफेद १ इंच वाढलेली,चेहरा उभट, डावे डोळयावर जुना मार लागलेला,उजवे हाताचे कांबीवर ओम सारखे गोंदलेले,अंगात सफेद रंगाचा फुल बाहीचा शर्ट, कमरेस काळपट भुरकट रंगाची पॅन्ट.
          अशा वर्णनाचे अनोळखी पुरुषा चे प्रेत मिळाले आहे तरी सदर अनोळखी पुरुषाचे मयताचा व मयताचे वारसाचा आपले कार्यक्षेत्र हद्दीत तपास होणेस विनंती आहे.

संपर्क:-
स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण,
फोन नंबर ०२५३-२३०९७१०
निफाड पो.स्टे. ०२५५० -२४१०३३
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी -pilcbnskr@gmail.com

अनोळखी मयत पुरुषाचे वर्णन:-
बेवारस पुरुषाचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्ष, उजव्या हाताचे कांबीवर हातावर पप्पु राजाराम जगदिश असे नाव गोंदलेले, शरीराने मजबुत, चेहरा उभट, डोळे मिटलेले, केस काळे, नाक सरळ.
          अशा वर्णनाचे अनोळखी पुरुषा चे प्रेत मिळाले आहे तरी सदर अनोळखी पुरुषाचे मयताचा व मयताचे वारसाचा आपले कार्यक्षेत्र हद्दीत तपास होणेस विनंती आहे.

संपर्क:-
स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण,
फोन नंबर ०२५३-२३०९७१०
मनमाड पो.स्टे. ०२५९१ -२२२९२०.
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

अनोळखी मयत पुरुषाचे वर्णन:-
बेवारस पुरुषाचे वय अंदाजे ४० वर्ष, नाव कृष्णा पुर्ण नांव गांव माहित नाही, रंगाने काळा सावळा, उंची ५.५ इंच,चेहरा गोल, नाक सरळ, डोक्याचे केस काळे.
          अशा वर्णनाचे अनोळखी पुरुषा चे प्रेत मिळाले आहे तरी सदर अनोळखी पुरुषाचे मयताचा व मयताचे वारसाचा आपले कार्यक्षेत्र हद्दीत तपास होणेस विनंती आहे.

संपर्क:-
स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण,
फोन नंबर ०२५३-२३०९७१०
वडनेर खाकुर्डी पो.स्टे. ०२५५४ -२७७८३३.
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

अनोळखी मयत महिलेचे वर्णन:-
बेवारस पुरुष वय अंदाजे २० ते २५ वर्ष मयतास कपाळापासुन ते मांडीपर्यत पुर्ण जळालेले त्यात दोन्ही कान , मान जळालेल्या स्थितीत, दोन्ही मांडया,पोट-या व गुप्तांग पुर्ण जळालेले, मयतांचे शेजारी लाल व पिवळसर रंगाचा अर्धवट जळालेला व काळया रंगाचे व स्टीलचे बटन सापडलेले आहे.
          अशा वर्णनाचे अनोळखी पुरुषाचे प्रेत मिळाले आहे तरी सदर अनोळखी पुरुष मयताचा व मयताचे वारसाचा आपले कार्यक्षेत्र हद्दीत तपास होणेस विनंती आहे.

संपर्क:-
स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण,
फोन नंबर ०२५३-२३०९७१०
पवारवाडी पो.स्टे. ०२५५४ -२८०१००..
पो.नि.ठाकुरवाड - ९८२३१४८१२३.
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी -pilcbnskr@gmail.com

अनोळखी मयत महिलेचे वर्णन:-
बेवारस स्त्री वय अंदाजे २५ वर्ष, मयताचे मांडीपासुन खाली दोन्ही पाय नसलेले, धडापासुन कवटी सुमारे १५ फुट अंतरावर वेगळी पडलेली, डावे हातात तिन निळया रंगाच्या बांगडया, उजवा हात खांदया पासुन नसलेला. प्रेताचे अंगावर एक पांढ-या रंगाचे धातुची चैन/साखळी, प्रेताचे बाजुस काळे रंगाचे लांब केस पडलेले, जमीनीत अर्धवट पुरलेले असल्याने कुजलेले प्रेत.
          अशा वर्णनाचे अनोळखी स्त्री प्रेत मिळाले आहे . तरी सदर अनोळखी मयत स्त्रीचा आपले कार्यक्षेत्र हद्दीतीत मिसींग व्यक्तींचा वा त्यांचे वारसाचा तपास होणेस विनंती आहे.

संपर्क:-
स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण,
फोन नंबर ०२५३-२३०९७१०
पेठ पो.स्टे. ०२५५८ -२२५५३३
पो.नि.ससे, पेठ पो.स्टे -९५५२५१००६१
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

अनोळखी मयत पुरुषाचे वर्णन:-
बेवारस पुरुषाचे वय अंदाजे ४२ वर्ष, उंची ५.३ फुट, शरीराचा रंग निमगोरा, नाक सरळ, चेहरा लांब, केस काळे भुरकट व थोडे टक्कल, अंगात राखाडी रंगाचा स्वेटर फुल बाहीचा व आत पिवळसर रंगाचा फुल बाहीचा शर्ट व आत रंगाचा सॅन्डो बनियन, कमरेस राखाडी रंगाची फुल पॅन्ट, निळे रंगाची अंडरपॅन्ट, उजवे हाताचे कांबीवर संजय नांव गोंदलेले व छातीवर मोठे अक्षरात जय माता दी असे नांव नोंदलेले.
          अशा वर्णनाचे अनोळखी पुरुषा चे प्रेत मिळाले आहे तरी सदर अनोळखी पुरुषाचे मयताचा व मयताचे वारसाचा आपले कार्यक्षेत्र हद्दीत तपास होणेस विनंती आहे.

संपर्क:-
स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण,
फोन नंबर ०२५३-२३०९७१०
चांदवड पो.स्टे. ०२५५६ - २५२२३३.
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

अनोळखी मयत पुरुषाचे वर्णन:-
बेवारस पुरुषाचे वय अंदाजे ६० ते ६५ वर्ष, अंगात फिकट आकाशी काळे रेशीमची चौकट असलेला फुल शर्ट, कमरेस फिकट काळे रंगाची टॅकसुट वरील पॅन्ट, डोक्याचे केस सफेद, गळयात लाल व काळे रंगाचा धागा त्यात तावीत, मधल्या बोटात एक लोखंडी पितळी अंगठी, मिशी सफेद, पुढील दात पडलेले, रंगाने सावळा.
          अशा वर्णनाचे अनोळखी पुरुषा चे प्रेत मिळाले आहे तरी सदर अनोळखी पुरुषाचे मयताचा व मयताचे वारसाचा आपले कार्यक्षेत्र हद्दीत तपास होणेस विनंती आहे.

संपर्क:-
स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण,
फोन नंबर ०२५३-२३०९७१०
येवला शहर पो.स्टे. ०२५५९ - २६५०१६
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

अनोळखी मयत पुरुषाचे वर्णन:-
बेवारस पुरुषाचे वय अंदाजे ४० वर्ष, शरीराने मध्यम, रंगाने सावळा, चेहरा उभट, डोक्याचे केस बारीक, दाढी बारीक, केस काळे, अंगात मरुन रंगाचा फुल शर्ट, कमरेस चॉकलेटी रंगाची फुल पॅन्ट, चॉकलेटी रंगाची प्लेन स्कॉच कंपनीची अंडरविअर, सॅन्डो बनियन.
          अशा वर्णनाचे अनोळखी पुरुषा चे प्रेत मिळाले आहे तरी सदर अनोळखी पुरुषाचे मयताचा व मयताचे वारसाचा आपले कार्यक्षेत्र हद्दीत तपास होणेस विनंती आहे.

संपर्क:-
स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण,
फोन नंबर ०२५३-२३०९७१०
येवला शहर पो.स्टे. ०२५५९ - २६५०१६
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

अनोळखी मयत पुरुषाचे वर्णन:-
बेवारस पुरुषाचे वय अंदाजे ६० वर्ष, डोक्याचे व दाढीचे केस वाढलेले व ते सफेद झालेले, अंगात उभ्या रेशाचे शर्ट त्यावर सफेद रंगाचे जरकीन मळालेले, त्यावर काळे रंगाचे जरकीन दोन सुट पॅन्ट घातलेल्या मळकट फाटलेल्या.
          अशा वर्णनाचे अनोळखी पुरुषा चे प्रेत मिळाले आहे तरी सदर अनोळखी पुरुषाचे मयताचा व मयताचे वारसाचा आपले कार्यक्षेत्र हद्दीत तपास होणेस विनंती आहे.

संपर्क:-
स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण,
फोन नंबर ०२५३-२३०९७१०
दिडोंरी पो.स्टे.फोन नंबर ०२५५७ - २२१०३३.
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी -pilcbnskr@gmail.com

अनोळखी मयत पुरुषाचे वर्णन:-
बेवारस पुरुष वय अंदाजे ३५ वर्ष, रंग सावळा, उंची १६५ से.मी., वरच्या जबडयातील पुढील चार दात व खालचे जबडयातील पुढील तीन दात नसलेले, उजवे हातात पांढरे रंगाचे धातुचे कडे , छातीवर मध्यभागी जुन्या जखमेचा फुगवट व्रण, उजव्या मांडीचे आतील बाजुस जुन्या जखमेचे व्रण, अंगात पिवळसर हाफ बाहीचा उभे रेशांचा शर्ट त्याचे कॉलरवर इंग्रजीत DEMOCRACY- CLUB-XL असा लेबल मार्क, कमरेस निळसर भुरकट रंगाची जिन्स पॅन्ट तिचे लुप्स जवळ इंग्रजीत OWN YOUR IDENTITY CARBO असे लिहीलेले व चॉकलेटी रंगाचे अंडरवेअर तिचे इलेस्टिक पट्टीवर RAJSHREE GOLD R.K.I.SIZE ८५ C.M. असे लिहीलेले.
          अशा वर्णनाचे अनोळखी पुरुषाचे प्रेत मिळाले आहे . तरी सदर अनोळखी मयत पुरुषाचा आपले कार्यक्षेत्र हद्दीत मयतांचा व त्यांचे वारसाचा तपास होणेस विनंती आहे.

संपर्क:-
स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण,
फोन नंबर ०२५३-२३०९७१०
वाडीव-हे पो.स्टे. ०२५५३ -२३६५३३.
पो.नि.पाटील वाडीव-हे पो.ठा. - ८८८८८७४५६७
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

अनोळखी मयत पुरुषाचे वर्णन:-
बेवारस पुरुषाचे वय अंदाजे ४५ वर्ष, शरीराने मध्यम, उंची ५.६ फुट, रंगाने निमगोरा, चेहरा लांबट, केस काळे वाढलेले, नाक सरळ, मिशी तलवार कट, दातामध्ये फटी, कमंरास काळा करतोडा, अंगात पांढरे रंगाचे शर्ट रेशा असलेले व काळया रंगाची पॅन्ट घातलेली.
          अशा वर्णनाचे अनोळखी पुरुषा चे प्रेत मिळाले आहे तरी सदर अनोळखी पुरुषाचे मयताचा व मयताचे वारसाचा आपले कार्यक्षेत्र हद्दीत तपास होणेस विनंती आहे.

संपर्क:-
स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण,
फोन नंबर ०२५३-२३०९७१०
सिन्नर पो.स्टे.फोन नंबर ०२५५१- २२००३३..
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

अनोळखी मयत स्त्री चे वर्णन:-
अज्ञात स्त्री वय अंदाजे ४० वर्ष, रंगाने निमगोरी, डोळे काळे अर्धवट उघडे, नाक सरळ, चेहरा गोल, शरीरबांधा मजबुत ,उंची सुमारे ५ फुट,अंगात काळया रंगाचा टि शर्ट, निळया रंगाची जिन्स पॅन्ट, गळयात फॅन्सी डयुप्लीकेट सफेद पिवळया धातुची पेात, कानात फॅन्सी डयुप्लीकेट सफेद पिवळया धातुची कर्णफुले, डावे हाताचे मधले बोटात सफेद धातुची फॅन्सी अंगठी, उजवे हाताचे मनगटात काळया रंगाचा धागा, दोन्ही पायाचे व डावे हाताचे बोटांना काळे रंगाची नेलपेंट लावलेली.
          अशा वर्णनाचे अनोळखी स्त्रीचे प्रेत आढळुन आले आहे तरी सदर अनोळखी मयताचा व मयताचे वारसाचा आपले कार्यक्षेत्र हद्दीत तपास होणेस विनंती आहे.

संपर्क:-
स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण,
फोन नंबर ०२५३-२३०९७१०
पेठ पो.स्टे. ०२५५८- २२५८३३
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

अनोळखी मयत पुरुषाचे वर्णन:-
अज्ञात पुरुष वय अंदाजे ४० वर्ष,मध्यम बांध्याचा, वर्ण सावळा, डोक्यावरचे केस वाढलेले, त्यांचे अंगावर फिक्कट तपकिरी व पांढ-या रेशा असलेला फुलबाहीचा शर्ट घातलेला असुन अंगात काळया राखाडी रंगाची फुलपॅन्ट घातलेली, मृतदेहाचे शर्टाचे कॉलरवर आतील बाजुस चिमाजी गांगुर्डे असे निळया शाईने लिहीलेले आहे.
          अशा वर्णनाचे अनोळखी पुरुषाचे प्रेत आढळुन आले आहे तरी सदर अनोळखी मयताचा व मयताचे वारसाचा आपले कार्यक्षेत्र हद्दीत तपास होणेस विनंती आहे.

संपर्क:-
स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण,
फोन नंबर ०२५३-२३०९७१०
पो.निरी.बहिरट चांदवड मो.नं.९७०२८5१८६७
चांदवड पो.स्टे.०२२५६- २५२२३३.
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

अनोळखी मयत पुरुषाचे वर्णन:-
बेवारस पुरुषाचे वय अंदाजे ५५ ते ६० वर्ष, उंची ५.५ फुट, रंगाने काळा सावळा, अंगात सफेद रंगाचा पायजामा व शर्ट, उजवे हातात नकली धातुची अंगठी आहे.
          अशा वर्णनाचे अनोळखी पुरुषा चे प्रेत मिळाले आहे तरी सदर अनोळखी पुरुषाचे मयताचा व मयताचे वारसाचा आपले कार्यक्षेत्र हद्दीत तपास होणेस विनंती आहे.

संपर्क:-
स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण,
फोन नंबर ०२५३-२३०९७१०
मनमाड पो.स्टे.फोन नंबर ०२५९१- २२२९२०
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

अनोळखी मयत पुरुषाचे वर्णन:-
बेवारस पुरुषाचे वय अंदाजे ३० ते ३२ वर्ष, उंची १६५ सेमी, रंगाने सावळा, शरीराने सडपातळ, चेहरा गोल, अंगात सफेद बनियन व मळकट शर्ट असुन ते कमरेस बांधलेले, निळया रंगाची जिन्स पॅन्ट त्यावर काळा बेल्ट लावलेला.
          अशा वर्णनाचे अनोळखी पुरुषा चे प्रेत मिळाले आहे तरी सदर अनोळखी पुरुषाचे मयताचा व मयताचे वारसाचा आपले कार्यक्षेत्र हद्दीत तपास होणेस विनंती आहे.

संपर्क:-
स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण,
फोन नंबर ०२५३-२३०९७१०
ओझर पो.स्टे.फोन नंबर ०२५५०- २७८६३३
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

अनोळखी मयत पुरुषाचे वर्णन:
बेवारस महिलेचे वय अंदाजे ३५ वर्ष, उंची १६० सेमी, रंग निमगोरा,केस लांब व काळे,अंगात चॉकलेटी रंगाचा ब्लाउज,गुलाबी रंगाची साडी,डावे पायाचे पोटरीजवळ तीळ.
          अशा वर्णनाचे अनोळखी महिलेचे चे प्रेत मिळाले आहे तरी सदर अनोळखी महिलेचे मयताचा व मयताचे वारसाचा आपले कार्यक्षेत्र हद्दीत तपास होणेस विनंती आहे.

संपर्क:-
स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण.
फोन नंबर ०२५३-२३०९७१०
सिन्नर पो.स्टे.फोन नंबर 02551/220033
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

अनोळखी मयत पुरुषाचे वर्णन:-
बेवारस पुरुषाचे वय अंदाजे २८ ते ३० वर्ष, शरीराने मजबुत, रंगाने गोरा,अंगात पिवळे रंगाचा शर्ट, निळया रंगाची जिन्स पॅन्ट, निळी रंगाची अंडरवेअर,उजवा पाय कमरेपासुन तुटलेला व नकली पाय प्लॅस्टीकचा बसविले ला उजव्या हातावर अनिल नांव गोंदलेले.
          अशा वर्णनाचे अनोळखी पुरुषा चे प्रेत मिळाले आहे तरी सदर अनोळखी पुरुषाचे व मयताचे वारसाचा आपले कार्यक्षेत्र हद्दीत तपास होणेस विनंती आहे.

संपर्क:-
स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण,
फोन नंबर ०२५३-२३०९७१०
मनमाड पो.स्टे.फोन नंबर ०२५९१- २२२९२०
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

अनोळखी मयत पुरुषाचे वर्णन:-
बेवारस पुरुषाचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्ष, उंची 160 से.मी.,अंगात सफेद रंगाचा लालसर, निळसर चौकटी असलेला लांब बाहीचा शर्ट,कमरेस इलेस्टीकची पोपटी केसरी रंगाची आडवे लाईनींगची अंडरपॅन्ट,कमरेस काळा करदोडा,दोन्ही पाय गुडघ्यापासुन व उजव्या हाताचा पंजा जंगली प्राण्यांनी खाल्लेला आहे.
          अशा वर्णनाचे अनोळखी पुरुषा चे प्रेत मिळाले आहे तरी सदर अनोळखी पुरुषाचे व मयताचे वारसाचा आपले कार्यक्षेत्र हद्दीत तपास होणेस विनंती आहे.

संपर्क:-
स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण,
फोन नंबर ०२५३-२३०९७१०
देवळा पो.स्टे.फोन नंबर ०२५९२/२२८२३३
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

अनोळखी मयत पुरुषाचे वर्णन:-
बेवारस पुरुषाचे वय अंदाजे ४७ वर्ष, शरीराने सडपातळ, उंची ५ π फुट,रंगाने सावळा,डोक्या वरील केस काळे अंदाजे ५ सेमी लांबीचे,अंगात चॉकलेटी चेक्सचा शर्ट,लांब जिन्स पॅन्ट निळया रंगाची, दाढीचे केस वाढलेले,कंबरेला काळा धागा,नाक सरळ.
          अशा वर्णनाचे अनोळखी पुरुषा चे प्रेत मिळाले आहे तरी सदर अनोळखी पुरुषाचे व मयताचे वारसाचा आपले कार्यक्षेत्र हद्दीत तपास होणेस विनंती आहे.

संपर्क:-
स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण,
फोन नंबर ०२५३-२३०९७१०
पवारवाडी पो.स्टे.फोन नंबर ०२५५४/२८०१००
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

अनोळखी मयत पुरुषाचे वर्णन:-
बेवारस महिलेचे वय अंदाजे ५५ ते ६० वर्ष, रंग सावळा, उंची ५.५ फुट, डोळे काळे, चेहरा गोल, केस मोठे, अंगात सहावारी पिवळे व जांभळे रंगाची साडी त्यावर डिझाईन असलेली, अंगात पोपटी रंगाचे ब्लाउज.
          अशा वर्णनाचे अनोळखी महिलेचे प्रेत मिळाले आहे तरी सदर अनोळखी महिलेचे मयताचा व मयताचे वारसाचा आपले कार्यक्षेत्र हद्दीत तपास होणेस विनंती आहे.

संपर्क:-
स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण.
फोन नंबर ०२५३-२३०९७१०
येवला तालुका पो.स्टे.फोन नंबर ०२५५९/२६५०७३
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

अनोळखी मयत पुरुषाचे वर्णन:-
बेवारस पुरुषाचे वय अंदाजे ५० वर्ष, उंची १६५ से.मी., अंगात पिवळसर कलरचा टी शर्ट, निळसर कलरची हाफ पॅन्ट नाडीची, कमरेस करदोरा, रंग सावळा, चेहरा गोल(बाजुस फुल बाहीचा शर्ट सफेद रंगाचा), काळया कलरचे स्वेटर व धोतर.
          अशा वर्णनाचे अनोळखी पुरुषा चे प्रेत मिळाले आहे तरी सदर अनोळखी पुरुषाचे व मयताचे वारसाचा आपले कार्यक्षेत्र हद्दीत तपास होणेस विनंती आहे.

संपर्क:-
स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण,
फोन नंबर ०२५३-२३०९७१०
मनमाड पो.स्टे.फोन नंबर ०२५९१/२२२९२०
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

अनोळखी मयत स्त्रिचे वर्णन:-
बेवारस स्त्रिचे वय अंदाजे ७० वर्ष, उंची अंदाजे ५ फुट, डोक्याचे केस पांढरे व लांब, डोळे काळे, रंग सावळा, चेहरा सुरकतलेला, तोंडात दात नाही, अंगात हिरव्या रंगाची चोळी, निळसर रंगाचे फुलांचे नववारी पातळ, पायाचे पंजावर कोडाचे डाग.
          अशा वर्णनाचे अनोळखी स्त्रिचे प्रेत मिळाले आहे तरी सदर अनोळखी स्त्रिचे व मयताचे वारसाचा आपले कार्यक्षेत्र हद्दीत तपास होणेस विनंती आहे.

संपर्क:-
स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण,
फोन नंबर ०२५३-२३०९७१०
मनमाड पो.स्टे.फोन नंबर ०२५९१/२२२९२०
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

अनोळखी मयत स्त्रिचे वर्णन:-
बेवारस स्त्रिचे वय अंदाजे ६० वर्ष, उंची १६० सेमी, शरीरबांधा सडपातळ, रंगाने सावळी, चेहरा उभट, डोळयाचे वर्णन काळे, केस लांब काळे सफेद, अंगात फिकट रंगाचे ब्लाउज व दवाखान्याचा गाउन.
          अशा वर्णनाचे अनोळखी स्त्रिचे प्रेत मिळाले आहे तरी सदर अनोळखी स्त्रिचे व मयताचे वारसाचा आपले कार्यक्षेत्र हद्दीत तपास होणेस विनंती आहे.

संपर्क:-
स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण,
फोन नंबर ०२५३-२३०९७१०
दिडोंरी पो.स्टे.फोन नंबर ०२५५७/२२१०३३
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

अनोळखी मयत स्त्रिचे वर्णन:-
बेवारस स्त्रिचे वय अंदाजे ५० वर्ष, शरीरबांधा सडपातळ, केस लांब व काळे पांढरे झालेले, अंगात हिरवी लाल चोळी, गळयात एक काळया मण्याची ४ पदरी पोत व दुसरी एक २ पदरी काळे व पिवळे मण्यांची पोत,उजवे हातात हिरवे रंगाच्या ६ बांगडया,डावे हातात पोपटी रंगाच्या ५ बांगडया काचेच्या.
          अशा वर्णनाचे अनोळखी स्त्रिचे प्रेत मिळाले आहे तरी सदर अनोळखी स्त्रिचे व मयताचे वारसाचा आपले कार्यक्षेत्र हद्दीत तपास होणेस विनंती आहे.

संपर्क:-
स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण,
फोन नंबर ०२५३-२३०९७१०
त्रंबकेष्वर पो.स्टे.फोन नंबर ०२५९४/२२३१३३
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

अनोळखी मयत स्त्रिचे वर्णन:-
बेवारस स्त्रिचे वय अंदाजे ५० ते ५५ वर्ष, शरीरबांधा सडपातळ,उंची १५० से.मी.,रंग सावळा,चेहरा उभट,नाक बसके,केस काळे पांढरे १π फुट वाढलेले,डावे हातास व पायास अपंगत्व,कपाळ उभट रुंद,दात किडलेले, अंगात निळसर रंगाची नक्षी असलेली साडी,निळसर परकर, काळया रंगाचे ब्लाउज.
          अशा वर्णनाचे अनोळखी स्त्रिचे प्रेत मिळाले आहे तरी सदर अनोळखी स्त्रिचे व मयताचे वारसाचा आपले कार्यक्षेत्र हद्दीत तपास होणेस विनंती आहे.

संपर्क:-
स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण,
फोन नंबर ०२५३-२३०९७१०
वाडीव-हे पो.स्टे.फोन नंबर ०२५५३/२३६५३३
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

अनोळखी मयत पुरुषाचे वर्णन:-
बेवारस पुरुषाचे वय अंदाजे ४५ वर्ष, उंची ५.४ फुट, शरीरबांधा सडपातळ, रंग काळासावळा, चेहरा उभट, डोळे काळे, डोक्यांचे व दाढीचे केस वाढलेले. अंगात मळकट फिकट हिरव्या रंगाचा शर्ट व निळसर पॅन्ट.
          अशा वर्णनाचे अनोळखी पुरुषाचे प्रेत मिळाले आहे तरी सदर अनोळखी पुरुषाचे व मयताचे वारसाचा आपले कार्यक्षेत्र हद्दीत तपास होणेस विनंती आहे.

संपर्क:-
स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण,
फोन नंबर ०२५३-२३०९७१०
मालेगांव कॅम्प पो.स्टे.फोन नंबर०२५५४/२५८९०४
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

अनोळखी मयत पुरुषाचे वर्णन:-
बेवारस पुरुषाचे वय अंदाजे ५०वर्ष, चेहरा उभट,डोक्याचे केस ३ ते ४ इंच लांब, अर्धवट काळे व पां पांढरे, दाढी व मिशी वाढलेली, अर्धवट काळी पांढरी रंग काळा,अंगात तांबुस रंगाचा पांढरे धारेचा शर्ट व भुरकट रंगाची पॅन्ट.
          अशा वर्णनाचे अनोळखी पुरुषाचे प्रेत मिळाले आहे तरी सदर अनोळखी पुरुषाचे व मयताचे वारसाचा आपले कार्यक्षेत्र हद्दीत तपास होणेस विनंती आहे.

संपर्क:-
स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण,
फोन नंबर ०२५३-२३०९७१०
ओझर पो.स्टे.फोन नंबर ०२५५०/२७८६३३
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

अनोळखी मयत पुरुषाचे वर्णन:-
बेवारस पुरुषाचे वय अंदाजे ३५ वर्ष, चेहरा उभट,डोक्याचे केस काळे व लहान, उंची ५.५ फुट, शरीरबांधा मजबुत, अंगात फिक्कट पिवळसर रंगाचा शर्ट, अंगात राखाडी रंगाची पॅन्ट.
          अशा वर्णनाचे अनोळखी पुरुषाचे प्रेत मिळाले आहे तरी सदर अनोळखी पुरुषाचे व मयताचे वारसाचा आपले कार्यक्षेत्र हद्दीत तपास होणेस विनंती आहे.

संपर्क:-
स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण,
फोन नंबर ०२५३-२३०९७१०
घोटी पो.स्टे.फोन नंबर ०२५५३/२२०५४४
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

अनोळखी मयत पुरुषाचे वर्णन:-
बेवारस पुरुषाचे वय अंदाजे २५ ते ३० वर्ष. उंची १६८ से.मी., शरीरबांधा सडपातळ, अंगात निळे रंगाची जिन्स पॅन्ट, चेक्सचे शर्ट नारंगी व आकाशी रंगाचे, डोक्याचे केस काळे व वाढलेले.
          अशा वर्णनाचे अनोळखी पुरुषाचे प्रेत मिळाले आहे तरी सदर अनोळखी पुरुषाचे व मयताचे वारसाचा आपले कार्यक्षेत्र हद्दीत तपास होणेस विनंती आहे.

संपर्क:-
स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण,
फोन नंबर ०२५३-२३०९७१०
वाडीव-हे पो.स्टे.फोन नंबर ०२५५३/२३६५३३
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

अनोळखी मयत पुरुषाचे वर्णन:-
बेवारस साधु पुरुषाचे वय अंदाजे ५२ वर्ष. शरीराने मजबुत, रंगाने गोरा, दाढी वाढलेली पांढरी व सफेद डोक्यास टक्कल पडलेले, कपाळ उंव, अंगात भगवा कुर्ता, भगवी लुंगी, गळयात मोठया मन्याची माळ, नाकावर व डावे गालावर पांढरा डाग, उजवे हातावर ओम गोंदलेले, कांबीवर त्रिशुल गोंदलेले, दोन्ही हातात मन्यांच्या माळा.
          अशा वर्णनाचे अनोळखी साधु पुरुषाचे प्रेत मिळाले आहे तरी सदर अनोळखी पुरुषाचे व मयताचे वारसाचा आपले कार्यक्षेत्र हद्दीत तपास होणेस विनंती आहे.

संपर्क:-
स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण,
फोन नंबर ०२५३-२३०९७१०
जायखेडा पो.स्टे.फोन नंबर ०२५५५/२३३४३३.
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

अनोळखी मयत पुरुषाचे वर्णन:-
बेवारस साधु पुरुषाचे वय अंदाजे ४५ वर्ष. शरीराने सडपातळ, रंगाने काळासावळा, उंची १६५ से.मी., चेहरा गोल, नाक सरळ, केस काळे वाढलेले, अंगात टी शर्ट निळया रंगाचा, पॅन्ट राखाडी रंगाची .
          अशा वर्णनाचे अनोळखी पुरुषाचे प्रेत मिळाले आहे तरी सदर अनोळखी पुरुषाचे व मयताचे वारसाचा आपले कार्यक्षेत्र हद्दीत तपास होणेस विनंती आहे.

संपर्क:-
स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण,
फोन नंबर ०२५३-२३०९७१०
वाडीव-हे पो.स्टे.फोन नंबर०२५५३/२३६५३३
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

अनोळखी मयत पुरुषाचे वर्णन:-
बेवारस पुरुषाचे वय अंदाजे १५ वर्ष. उंची १५५ से.मी., रंग सावळा, शरीराने मध्यम, अंगात जांभळे रंगाचा चैकटीचा फुल बाहीचा शर्ट, निळया रंगाची जिन्स पॅन्ट गुलाबी रंगाची निकर त्यावर ज्भ्।प्स्। असे नांव लिहीलेले, पॅन्टचे खीश्यात एक सिमकार्ड नसलेला मोबाईल काळे रंगाचा लेमन कंपनीचा (चायना) तुटलेला.
          अशा वर्णनाचे अनोळखी पुरुषाचे प्रेत मिळाले आहे तरी सदर अनोळखी पुरुषाचे व मयताचे वारसाचा आपले कार्यक्षेत्र हद्दीत तपास होणेस विनंती आहे.

संपर्क:-
स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण,
फोन नंबर ०२५३-२३०९७१०
निफाड पो.स्टे.फोन नंबर ०२५५०/२४१०३३
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

अनोळखी मयत पुरुषाचे वर्णन:-
बेवारस पुरुषाचे वय अंदाजे ५० वर्ष. चेहरा उभट, नाक लांब, रंग काळासावळा, डोक्याचे केस वाढलेले, दाढी मिशी वाढलेली, हिंदी भाषिक.
          अशा वर्णनाचे अनोळखी पुरुषाचे प्रेत मिळाले आहे तरी सदर अनोळखी पुरुषाचे व मयताचे वारसाचा आपले कार्यक्षेत्र हद्दीत तपास होणेस विनंती आहे.

संपर्क:-
स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण,
फोन नंबर ०२५३-२३०९७१०
वणी पो.स्टे.फोन नंबर ०२५५०/२४१०३३
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

अनोळखी मयत स्त्रीचे वर्णन:-
सिन्नर पोलीस स्टेशन २५३/२०१५ भादविक.३०२,२०१ प्रमाणे

दि. २६.०८.२०१५ रोजी दुपारी ६.२० वा.चे सुमांरांस सिन्नर वडगांव पिंगळा विंचुरकडे जामगांव घाटांत नळीचा आंबा या डोंगरदरीत अज्ञात इसमांने खुन करुन प्रेताचे पाय साडीचे तुकडयाने बांधुन पुरावा नष्ट करण्याचे उद्देषाने मयताचे प्रेत फेकलेल्या परिस्थितीत मिळुन आले आहे. मयताचे वर्णन खालील प्रमाणे आहे.
अनोळखी मयत महिलेचे वर्णन:-
अज्ञात महिला वय अंदाजे २५ ते ३० वर्ष, शरीरबांधा मध्यम, उंची सुमारे ५ फुट, चेहरा कुजलेला असल्याने ओळखता येत नाही. गळयात काळे मणी व पिवळया धातुचे मनीमंगळ सुत्राची पोत,नेसणिस जांभळया रंगाचा गाउन असुन त्यावर काळसर पांढरी डिझाईन आहे, अंगात लालसर रंगाची ब्रा व परकर आहे, उजव्या हातामध्ये दोन पिवळया धातुच्या बांगडया, डाव्या हाताचे कांबीवर मराठी मध्ये ‘‘ संजय मिश्रा ’’ असे गोंदलेले, डावे हातात मनगटात आठ हिरवट निळसर काचेच्या बांगडया,दोन पिवळया धातुच्या बांगडया, हाताचे बोटात दोन पिवळया धातु व एक लोखंडासारख्या धातुची अंगठी आहे.
          अशा वर्णनाचे अनोळखी महिलेचे प्रेत आढळुन आले आहे तरी सदर अनोळखी मयताचा व मयताचे वारसाचा आपले कार्यक्षेत्र हद्दीत तपास होणेस विनंती आहे.

संपर्क:-
स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण,
फोन नंबर ०२५३-२३०९७१०
वणी पो.स्टे.फोन नंबर ०२५५०/२४१०३३
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com

अनोळखी मयत पुरुषाचे वर्णन:-
निफाड पोलीस स्टेशन अ.मृ.रजि.नं. ६३/२०१५ सी.आर.पी.सी. १७४

दि. २१.०९.२०१५ रोजी १३.०० दाखल असुन यातील मयत हा फिरस्ता असुन काहीतरी आजाराने आजारी असल्याने कंटाळुन जावुन त्याने दि. २१.०९.२०१५ रोजी १२.०० वा.चे दरम्यान पिंपळस गांवाचे शिवारातील चुनाभट्टीजवळ पायी चालत जावुन रेल्वे लाईन किमी पोल क्र.२१४/१६ चे जवळ अप रेल्वे लाईनचे रुळांवर मुंबईकडे जाणारे धावते गोदान एक्सप्रेस रेल्वेसमोर उडी घेवुन आत्महत्या केली आहे. मयताचे वर्णन खालील प्रमाणे आहे.
अनोळखी मयत पुरुषाचे वर्णन:-
बेवारस पुरुषांचे वय अंदाजे ५० ते ५५ वर्ष. शरीराने सडपातळ, रंगाने गोरा, उंची ५π फुट, चेहरा उभट गोल, नाक लांब, डोक्यास १π इंच लांबीचे काळे पांढरे केस दाढी वाढलेली काळी पांढरी, अंगात काळे पांढरे चैकटीचा फुल बाहयांचा टेरीकॉटचा शर्ट, आममध्ये पांढरे सॅन्डो बनियन,कमरेस खाकी रंगाची मळकट पॅन्ट,आकाशी रंगाची अंडरवेअर,उजवे हाताचे कांबीवर श्रीराम नांव गोंदलेले, पायात व्हीनस कंपनीची चप्पल.
          अशा वर्णनाचे अनोळखी पुरुषांचे प्रेत मिळाले आहे तरी सदर अनोळखी पुरुषांचे व मयताचे वारसाचा आपले कार्यक्षेत्र हद्दीत तपास होणेस विनंती आहे.

संपर्क:-
स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण,
फोन नंबर ०२५३-२३०९७१०
वणी पो.स्टे.फोन नंबर ०२५५०/२४१०३
स्थागुशा नाशिक ग्रामीण ई मेल आयडी - pilcbnskr@gmail.com