Police Mitra

महात्मा गांधी यांनी असे म्हटले आहे की, जनतेच्या सहभागा शिवाय पोलीसांना आपले काम करणे शक्य नाही, म्हणुन जनतेच्या सहभागा शिवाय पोलीसांनी समाजामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे शक्य नाही, जनते मधुन पोलीस मित्र तयार झाल्या शिवाय जनते मधील शेवटच्या घटका पर्यंत पोलीस पोहचु शेकत नाही, कारण पोलीस या यंत्रणे विषयी लोकांच्या मनात ब्रिटीश काळा पासुन जो दुरावा निर्माण झाला आहे, तो कमी करण्यासाठी पोलीस मित्राची फार मदत होते. म्हणुन प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्यीत पोलीस मित्र ही संकल्पना राबविणे ही काळाची गरज आहे.